मुख्यपृष्ठ येवल्यात धुंवाधार पाऊस byन्यूजप्रेस -गुरुवार, जून ०२, २०११ 0 आज २ जून रोजी संध्याकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. विजाच्या कडकडात पाउस पडला. पाऊसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून येवला शहराच्या आसपास पाऊसाचे प्रमाण जास्त होते. वीजपुरवठा काही काळ खंडीत झाल्यामुळे अंधारात पाऊसाचे साम्राज्य होते. Facebook Twitter