येवला मनमाड रस्त्यावर ईंडिका जळून खाक

येवला :-  (कपिल कटारे) -  येवला मनमाड रस्त्यावर सावरगांव येथे मनमाडचे माजी नगराध्यक्ष दिलिप सोळसे यांची डिझेल ईंडिका अचानकपणे जळुन खाक झाली.
थोडे नवीन जरा जुने